Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रूग्णालयात दाखल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रूग्णालयात दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोरोनातून बरे झाल्यानंतर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (दि.१२) सकाळी पुन्हा गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून दिली. सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.


काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या दोघीही बऱ्या झाल्या होत्या. सोनिया गांधी यांना कोरोना संसर्गामुळे प्रकृतीच्या काही तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -