Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : गांजा विक्री करणाऱ्या एकास पोलीस कोठडी

कोल्हापूर : गांजा विक्री करणाऱ्या एकास पोलीस कोठडी

वाठारात सापडलेला गांजा वडगावातून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी किशोर राजाराम पन्हाळकर (रा. पन्हाळकर वसाहत) यास पोलिसांनी अटक केली. त्यास पाच दिवसांची सुनावणी करण्यात आली. शनिवारी (दि. ११) पहाटे साडेपाचच्या सुमारास वठार येथील सिंमेट फॅक्टरीजवळ तिघांना गावठी बंदूकीसह किलोभर गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला होता. याप्रकरणी हा गांजा पन्हाळकर वसाहतीमधील किशोर पन्हाळकर याच्याकडून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, अंमलदार दादा माने, संदीप गायकवाड, प्रमोद चव्हाण, विशाल हुबाले यांच्या पथकाने पन्हाळकर यास ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -