Monday, July 7, 2025
Homeनोकरीपोलीस दलात 857 जागांसाठी भरती, पगार 81 हजार रुपयांपर्यंत..!

पोलीस दलात 857 जागांसाठी भरती, पगार 81 हजार रुपयांपर्यंत..!

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 857 जागांसाठी भरती (SSC Delhi Police HC Recruitment 2022) सुरू झाली आहे. खालील शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

पदाचे नाव आणि जागा: दिल्ली पोलीस- हेड कॉन्स्टेबल (असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO)/टेलि-प्रिंटर ऑपरेटर (TPO)) परीक्षा, 2022 – 857 जागा

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण [10+2 (Senior Secondary)] किंवा ITI (मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  https://ssc.nic.in/

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/   फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

वयाची अट (Age Limit): 01 जुलै 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा (CBT): ऑक्टोबर 2022

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -