Saturday, July 5, 2025
Homeनोकरीदहावी-बारावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी, ‘एअरफोर्स’मध्ये बंपर पदभरती..

दहावी-बारावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी, ‘एअरफोर्स’मध्ये बंपर पदभरती..

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.. भारतीय वायुसेनेमध्ये ‘अप्रेंटिस’ पदासाठी मोठी पदभरती होत असून, त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.. या भरतीसाठी भारतीय वायुसेनेने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.

भारतीय वायुसेनेत होत असलेल्या या पदभरतीबाबतची (Indian Air Force Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

एकूण जागा – 152

पदनिहाय रिक्त पदे

टर्नर –  16
मशिनिस्ट – 18
मशिनिस्ट ग्राइंडर – 12
शीट मेटल वर्कर वेल्डर – 22
इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट – 15
 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) – 06
कारपेंटर – 05
मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) – 15
पेंटर जनरल – 10
डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर – 03
पॉवर इलेक्ट्रिशियन –  12
TIG/MIG वेल्डर 06
क्वालिटी ॲश्युरन्स असिस्टंट 08
केमिकल लॅब असिस्टंट 04

शैक्षणिक पात्रता

50 टक्के गुणांसह 10वी / 12 वी उत्तीर्ण

65 टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI)

वयाची अट  

14 ते 21 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

निवड प्रक्रिया

या पदांसाठी अर्जदारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात

नोकरी ठिकाण : चंडीगड

परीक्षा फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.indianairforce.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.apprenticeshipindia.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -