Friday, July 4, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी, कोल्हापूर पावसाचा जोर मंदावला

इचलकरंजी, कोल्हापूर पावसाचा जोर मंदावला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगा नदीची पाणी पातळी मात्र स्थिर आहे. रात्री दहा च्या सुमारास आलेल्या माहितीनुसार पंचगंगेची पाणी पातळी ४१ फूट ८ इंच इतकी आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे राधानगरी धरणाच्या उघडलेल्या पाच दरवाज्यापैकी तीन दरवाजे बंद झाले आहेत. दोन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने ४४५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरुच आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -