Sunday, July 6, 2025
Homeइचलकरंजीखासदार धैर्यशील माने यांचं तिरंगा रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन

खासदार धैर्यशील माने यांचं तिरंगा रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन

ताजी बातमी ऑनलाईन टीम

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनतर प्रथमच मतदार आले सघात दाखल झाले. यावेळी त्यांनी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते यांनी वाहनांच्या ताफ्यासह किणी टोल नाका ते वडगांव येथील छ.शिवाजी महाराज पुतळा अशी मोठी रॅली काढली.



राज्यातील सत्तासंघर्षाच्या घडामोडीनंतर शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले खा. माने यांच्यावर शिवसैनिकांचा रोष आहे. हातकणंगले मतदार संघातील शिवसैनिकांनी त्याच्या घरावर मोर्चाही काढला होता. या पार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन संपवून प्रथमच मतदार संघात येणारे खा. माने आपली भूमीका सविस्तर मांडणार आहेत. तसेच शिवसैनीकांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देणेसाठी माने यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -