ताजी बातमी ऑनलाईन टीम
आरे मेट्रो कारशेडला विरोध, काँग्रसचे आज मुख्यमंत्र्यांच्या घरावर आंदोलन
– मुंबईतल्या आरे मेट्रो कारशेडला विरोध
– काँग्रसचे आज थेट मुख्यमंत्र्यांच्या घरावर करणार आंदोलन
– मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर आंदोलन करण्यात
– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून हे आंदोलन
– पर्यावरणप्रेमींसोबतच काँग्रेस कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल होणार
आरे मेट्रो कारशेडला विरोध, काँग्रसचे आज मुख्यमंत्र्यांच्या घरावर आंदोलन
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -