भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती (Indian Coast Guard Recruitment 2022) सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा आणि इतर माहीतीसाठी खालील माहीती वाचा..
पदाचे नाव आणि जागा :
1) नाविक (जनरल ड्युटी-GD) – 225
2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 40
3) यांत्रिक (मेकॅनिकल) – 16
4) यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10
5) यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 09
शैक्षणिक पात्रता
नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
▪️ नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
▪️ यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
शारीरिक पात्रता:
▪️ उंची: किमान 157 सेमी.
▪️ छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login
ऑनलाईन अर्ज सुरू करण्यासाठी मुदत
08 सप्टेंबर 2022 पासून
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत
22 सप्टेंबर 2022 (05:30 PM) पर्यंत आहे.
वयाची अट :
जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत