स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 665 हून अधिक पदांसाठी भरती (SBI Recruitment 2022) सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याआधी अधिक माहीती जाणून घ्या व त्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा.
पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): मॅनेजर (बिजनेस प्रोसेस), सपोर्ट, मॅनेजर (बिजनेस डेव्हलपमेंट), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिजनेस), रिलेशनशिप मैनेजर, इनव्हेस्टमेंट मॅनेजर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर (टीम हेड), रीजनल हेड, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्यूटिव्ह
अर्ज प्रक्रिया आज 31 ऑगस्टपासून सुरू
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 20 सप्टेंबर 2022 आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://sbi.co.in/web/careers/current-openings
अधिकृत वेबसाईट (Official Website): www.sbi.co.in
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत