Saturday, January 31, 2026
Homeयोजनानोकरी‘या’ बँकेत लगेच करा अर्ज..पगार 70 हजार रुपये मिळणार

‘या’ बँकेत लगेच करा अर्ज..पगार 70 हजार रुपये मिळणार

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 03 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

पदाचे नाव आणि जागा : असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (जनरल)

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा विधी पदवी (LLB) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CS/CWA/CFA किंवा Ph.D. [General/OBC: 60% गुण, SC/ST: 55% गुण]

ऑनलाईन अर्ज करा : ibpsonline.ibps.in/sidbiamdec22/

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जानेवारी 2023 आहे.

वयोमर्यादा : 14 डिसेंबर 2022 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अधिकृत वेबसाईट : sidbi.in/en

परीक्षा (Online) : जानेवारी/फेब्रुवारी 2023

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -