Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगआजपासून हिवाळी अधिवेशन सुरु; शिंदे-फडणवीस सरकारची खरी अग्निपरीक्षा

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु; शिंदे-फडणवीस सरकारची खरी अग्निपरीक्षा

आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच नागपूर येथे अधिवेशन होत असल्यामुळे अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून 30 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात बेळगावपासून महापुरुषांच्या अवमानापर्यंतचे अनेक विषय गाजणार आहेत. हे अधिवेशन अनेक मुद्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -