Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरKolhapur Breaking : गोकुळ शिरगावात ऑइल कंपनीला भीषण आग

Kolhapur Breaking : गोकुळ शिरगावात ऑइल कंपनीला भीषण आग

गोकुळ शिरगावमध्ये औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला भीषण आग लागली आहे. ऑइल कंपनीत थर्मोपिन प्रोसेसिंग प्लांटला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -