Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीसांगली बसफेऱ्या वाढवाव्यात

सांगली बसफेऱ्या वाढवाव्यात

इचलकरंजी : शहरातून दररोज सांगलीला जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, कामगार, व्यापारी, सर्वसामान्यांची संख्या अधिक आहे.प्रवाशांच्या तुलनेत इचलकरंजी ते सांगली बस सुविधा कमी आहे. अनेक बस इचलकरंजी शहरातील अनेक थांब्याच्या ठिकाणी थांबत नाहीत. इचलकरंजी-सांगली बस फेऱ्या वाढवाव्यात, या मागणीचे निवेदन आपच्यावतीने आगार प्रमुख सागर पाटील यांना दिले. यावेशी अभिषेक पाटील, प्रकाश आवले, कुणाल बागडे, आकाश पाटील, सुमन पिंगट, करण बागडे, संदीप मगदूम उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -