Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगगुड-न्यूज! सरकारी SBI बँकेत (महाराष्ट्र) 8000 जागांसाठी मोठी भरती, येथे करा ऑनलाईन...

गुड-न्यूज! सरकारी SBI बँकेत (महाराष्ट्र) 8000 जागांसाठी मोठी भरती, येथे करा ऑनलाईन अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 6160 अप्रेंटिस 2000 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2023 साठी 27 सप्टेंबर 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.वयोमर्यादा, पात्रता आणि एसबीआय भरती 2023 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात सविस्तर देण्यात आला आहे.

Apprentice -8160 (महाराष्ट्र -466)

* अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी ) – 6160 (SC-989, ST-514, OBC-1389, EWS-603, OPEN-2665)
* प्रोबेशनरी ऑफिसर – 2000 (SC-300, ST-150, OBC-540, EWS-200, OPEN-810)

* 01 औगस्ट 2023 20 ते 28 वर्षे (एससी/एसटी+5, ओबीसी+3 वर्षे सूट)
* 01 अप्रैल 2023 21 ते 23 वर्षे (एससी/एसटी+5, ओबीसी+3 वर्षे सूट)

* पदवी
* कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)संपूर्ण भारत

* खुला/ओबीसी/इडबलुएस रुपये 300/-, एससी/एसटी/पीड़बलुडी – मोफत
* खुला/ओबीसी/इडबलुएस रुपये 750/-, एससी/एसटी/पीड़बलुडी – मोफत

* ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023
* नोव्हेंबर 2023

अप्रेंटिस साठी अर्ज करण्याची शेवटचा तारीख : 21 सप्टेंबर 2023

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -