Monday, August 4, 2025
Homeब्रेकिंगदिवाळीपूर्वी कोटक महिंद्रा बँकेने ग्राहकांना दिली खास भेट, गुंतवणूकदारांना होणार फायदा !

दिवाळीपूर्वी कोटक महिंद्रा बँकेने ग्राहकांना दिली खास भेट, गुंतवणूकदारांना होणार फायदा !

 

 

सणासुदीच्या हंगामात कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांना खास भेट दिली आहे. कोटक बँकेने पुन्हा एकदा एफडीवरील व्याजदरात वाढ केली असून, बँकेने 25 ऑक्टोबर 2023 पासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. यावेळी बँकेने 2 वर्षांपेक्षा जास्त ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच, 23 महिने, 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर व्याज 0.05 टक्क्यांनी वाढले आहे.बँक सध्या 2.75 टक्के ते 6.20 टक्के व्याज देत आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहे. कोटक बँक सर्वसामान्य ग्राहकांना सर्वाधिक ७.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज देत आहे.

 

कोटक बँकेचे नवे एफडी दर :7 दिवस ते 14 दिवस – सामान्य लोकांसाठी: 2.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.25 टक्के

 

15 दिवस ते 30 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.50 टक्के

 

31 दिवस ते 45 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.75 टक्के

46 दिवस ते 90 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.00 टक्के

 

91 दिवस ते 120 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.50 टक्के

121 दिवस ते 179 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के

 

180 दिवस – सामान्य लोकांसाठी: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.50 टक्के

 

181 दिवस ते 269 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के

 

270 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के

 

271 दिवस ते 363 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के

 

364 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7 टक्के

 

365 दिवस ते 389 दिवस – सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के

 

390 दिवस (12 महिने 25 दिवस) – सामान्य लोकांसाठी: 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के

 

391 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.70 टक्के

 

23 महिने – सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के

 

23 महिने 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के

 

2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के

 

3 वर्षे आणि अधिक परंतु 4 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7 टक्के

 

4 वर्षे आणि अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के

 

5 वर्षे आणि त्याहून अधिक आणि 10 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.70 टक्के.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -