Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; साखर कारखान्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे बसवण्याची मागणी

इचलकरंजी ; साखर कारखान्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे बसवण्याची मागणी

 

इचलकरंजी : जिल्ह्यातील साखर कारखान्यांना इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे वापरण्याच सक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू सिकंदर नदाफ यांन जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या बियाणे, खते, शेतमजूर यांचे व गगनाला भिडले असतानाही ऊस दर हा गेल्या ५ वर्षांपासून तसूभरही वाढत नाही शिवाय कारखान्यांकडे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे नसल्याने उसाची वजनेही विश्वासार्ह वाट नाहीत, असेही निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -