यंदाचे संसदरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राईम पॉइंट फाउंडेशन मार्फत आज होणार संसद रत्न पुरस्कारांचं वितरण होणार आहे. सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. संसद महारत्न पुरस्कार हिना गावित आणि अधीर रंजन चौधरी यांना जाहीर झालाय. तर संसदरत्न पुरस्कार डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर झालाय.
यंदाचे संसदरत्न पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील 5 खासदारांचा सन्मान होणार
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -