बेळगाव सदाशिवनगर मध्ये चौथ्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू झाला अशा रोनाल्डो पाशेको ( 21) असे मृत तरुणीचे नाव आहे याबाबत समजलेली माहिती अशी की सदाशिवनगर येथील ओम रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या पाळीव कुत्र्यासह तरुणी वरच्या मजल्यावर चढत असताना तिचा ताबा सुटला आणि ती खाली पडली भावाच्या डोळ्यासमोर ही दुर्घटना घडली या प्रकरणी एपी एमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -