ताजी बातमी/ ऑनलाईन टीम
इचलकरंजीत मतदानाला दुपारपर्यंत मध्यम स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला. दुपारी तीन वाजेपर्यंत 47% मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली. दरम्यान या आकडेवारी मध्ये वेळेनुसार संख्या वाढत आहे.
अंतिम टक्केवारी मतदानाची मुदत संपल्यानंतर काही वेळातच अपडेट करण्यात येईल. त्यावेळी सुधारित बातमी प्रसिद्ध करण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार पुरुष व महिला असे एकूण दोन्ही मिळून साधारणपणे दीड लाखांपर्यंत मतदान पूर्ण झाले.
बातमी अपडेट होत आहे…… पुढील आकडेवारी सहभागी थोड्याच वेळात….