महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनाशिक अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 436 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे.
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
पदसंख्या – 436 जागा
शैक्षणिक पात्रता -10th Pass, ITI
वयोमर्यादा – 14 – 38 वर्षे
नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/
पदाचे नाव पद संख्या
मेकॅनिक मोटार वाहन 206
शीट मेटल कामगार 50
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 36
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) 20
चित्रकार (सामान्य) 4
मेकॅनिक डिझेल 100
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 20
पदाचे नाव वेतन
मेकॅनिक मोटार वाहन Rs. 10,612/-
शीट मेटल कामगार Rs. 9,433/-
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स Rs. 10,612/-
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) Rs. 9,433/-
चित्रकार (सामान्य) Rs. 9,433/-
मेकॅनिक डिझेल Rs. 9,433/-
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक Rs. 10,612/-
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.