ताजी बातमी ऑनलाईन टीम
रुकडी येथील हिराबाई गणपती नाईक या वृद्धेचा खून झाल्याचे पाच महिन्यांनंतर पोलिस तपासात मंगळवारी उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी वृद्धेच्या मुलासह सून, नातू आणि नातसुना अशा सहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. याबाबत वृद्धेचा नातू राजू अशोक शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
दरम्यान, यातील फिर्यादी राजू अशोक शिंदे याच्यावरही तीन लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची वर्दी वृद्धेचा मुलगा महादेव गणपती नाईक (वय 68, रा. रुकडी) यांनी दिली आहे.
रुकडीतील वृद्धेच्या खूनप्रकरणी मुलगा, सुनेसह सहाजणांवर गुन्हा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -