Sunday, September 24, 2023
Homeकोल्हापूरकोल्हापूर दुकाने, मॉल, पेट्रोल पंपावर दोन्ही डोसचे प्रमाणपत्र बंधनकारक( जिल्हाधिकारी राहुल रेखावार)

कोल्हापूर दुकाने, मॉल, पेट्रोल पंपावर दोन्ही डोसचे प्रमाणपत्र बंधनकारक( जिल्हाधिकारी राहुल रेखावार)

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी संपूर्ण लसीकरण व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन अत्यत आवश्यक आहे. जगभरात ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत असून जिल्ह्यात दुकाने, मॉल, पेट्रोल पंप आदी सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी कोरोना प्रतिबंधक दोन्ही लस घेतलेल्या असणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहल रेखावार यांनी दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करताना १८ वर्षावरील नागरिकांना संपूर्ण लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. आपण लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनाने खूप सोपा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र