Friday, January 30, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाला अटक

इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाला अटक

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकताच उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका युवकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.

 

मनोज रवींद्र पागम (वय २५) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. मनोज याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यातून त्याने तिला वेळोवेळी लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

दरम्यान, पीडितेला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता ती सात आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोक्सो अंतर्गत गुन्हादाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -