Friday, January 30, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी : महिलेस मारहाण : तिघांवर गुन्हा दाखल 

इचलकरंजी : महिलेस मारहाण : तिघांवर गुन्हा दाखल 

इचलकरंजी येथील हनुमाननगर फकीर मळा परिसरात सार्वजनिक कूपनलिकेचे बटन बंद करण्याच्या कारणावरून एका महिलेस तिघांनी मारहाण केली.

 

यामध्ये सलमा हसन शेख (वय ३९) या जखमी झाल्या. त्यांच्या तक्रारीनुसार शबाना हुसेन शेख (४०), अरबाज लियाकत शिरढोणे (२२) आणि इलियास हुसेन शेख (२२, तिघे रा. फकीर मळा) यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -