Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानगुगल मॅपची नवी माहिती; अशा पद्धतीने डिलीट करू शकता लोकेशन हिस्ट्री

गुगल मॅपची नवी माहिती; अशा पद्धतीने डिलीट करू शकता लोकेशन हिस्ट्री

तंत्रज्ञानाने खूप जास्त प्रगती केलेली आहे. अगदी मोबाईलवर बसून आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. त्यातील सगळ्यात मोठी प्रगती म्हणजे गुगल मॅप. आपण एखाद्या ठिकाणी जे लोकेशन टाकू मोबाईल आपल्याला बरोबर त्या ठिकाणी घेऊन जात असते. या मोबाईल मॅपचा तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर खूप जास्त फायदा होतो. तुम्हाला अगदी शॉर्टकट तसेच माहीत नसलेले रस्ते देखील या google मॅप मुळे माहित होतात.

 

गुगल मॅपवर आपण सगळी ठिकाणी सर्च करत असतो. परंतु google आपल्याला दिलेल्या या सगळ्या ठिकाणांची माहिती देखील ठेवत असतो. आपण कोणत्या तारखेला कुठे गेलो होतो? कोणत्या ठिकाण सर्च केलं होतं? याची सगळी माहिती आपल्या गुगल मॅप वर सेव होत असते. परंतु तुम्हाला जर ही माहिती इतर कोणालाही कळू द्यायची नसेल. तर तुम्हाला गुगल मॅप वरून ही माहिती डिलीट देखील करता येतील.

 

परंतु गुगल मॅप वर सेव्ह केलेली माहिती डिलीट कशी करायची? याबद्दलची माहिती अनेकांना नसते. आता आम्ही तुम्हाला गुगल मॅप वरील लोकेशनची सर्च हिस्ट्री तसेच इतर अनेक गोष्टी कशा पद्धतीने डिलीट करता येणार आहेत, हे सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग देखील दिली जाते. यातून तुम्ही तुमची हिस्ट्री डिलीट करू शकता.

 

तुम्ही गुगल मॅपवरील प्रायव्हसी फीचर्सचा वापर करून तुम्ही सहज केलेली ठिकाणे, तुमचे हिस्ट्री डिलीट करू शकता. कारण आता गुगल मॅपवरील एक फ्लायओवर फीचर येण्यापूर्वी तुम्हाला ही माहिती देणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळेल की आपल्याला कोणता फ्लॉयओव्हर घ्यावा लागणार आहे. याशिवाय गुगल मॅप अपने अनेक नवीन फीचर्स अपडेट करून जोडलेली आहे गुगल मॅप सुविधा खूप उपयुक्त आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -