Thursday, June 26, 2025
Homeकोल्हापूरमुख्यमंत्री पन्हाळ्यावर जाण्यापूर्वी मोठा अनर्थ टळला, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री पन्हाळ्यावर जाण्यापूर्वी मोठा अनर्थ टळला, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पन्हाळा गडावर 3D थिएटरच्या उद्घाटनासाठी गेले होते. मात्र त्यापूर्वी एक मोठा अनर्थ टळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रम स्थळी पोहोण्यापूर्वी साप आढळला आहे. कार्यक्रमस्थळी साप आढळल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका सर्प मित्राने हा साप पकडला आणि वन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -