Wednesday, March 12, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : नैराश्येतून महिलेची आत्महत्या

इचलकरंजी : नैराश्येतून महिलेची आत्महत्या

आजार झाल्याच्या नैराश्येतून महिलने घराच्या दारात असलेल्या पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली.

जयश्री धनराज जैन ( वय ३४, रा. संगम नगर, तारदाळ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सदरची घटना सोमवार ता. १० रोजी घडली. याबाबत शहापूर पोलिसांत गणेश मठपती यांनी वर्दी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -