पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. नदीवरील जुन्या पुलावरुन पाणी वाहत असून नदी + काठावरील श्री वरदविनायक मंदिर, सुर्यमंदिर, पुरातन महादेव मंदिरासह स्मशानभूमीला पूराच्या पाण्याने वेढले आहे. दुपारपर्यंत पाणी पातळीत ५ इंचांची वाद झाली असली तरी सायंकाळनंतर पातही ६०.११ फुटांवर स्थिरावली आहे.
दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा और धरल्याने आणि धरणातून पाणी विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी चाटु लागली होती.
पुराचे पाणी जुन्या पुलावरून वाहू लागले
जुन्या पुलावरुन वाहणारे पुराचे पाणी
त्यामुळे प्रशासनाने पूरपधातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देत आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली होती. यंदा पावसाळा सुरु झाल्यापासून जुन्या पुलाला पाणी लागल्याने
चारवेळा जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली, तर मंगळवारी प्रथमच जुन्या पुलावरुन पाणी बाहू लागले आहे. पाणी पात्रातून बाहेर पडून नदीकाठावरील श्री
वरदविनायक मंदिर, सुर्य मंदिर, पुरातन महादेव मंदिर तसेच स्मशानभूमीला पाण्याने वेदा घातला आहे. त्यामुळे वरदविनरायक मंदिरातील श्रींची मुर्ती दर्शनासाठी जवळच असलेल्या मंदिर कार्यालयात आणुन ठेवली आहे. गत २४ तासात पाणी पातळीत दिड फुटांनी वाढ झाली असली तरी दुपारनंतर ती ६०.११ फुटांवर स्थिभावती आहे. पंचगंगा नदीची इसारा पातळी ६८ फूट आहे तर धोका पातळी ७१ फूट आहे. इसारा फूट पातळीसाठी अद्याप ८ फूट पाणी येणे बाकी असले तरी पूराचे पाणी पसरू लागल्याने विविध शेतामध्ये पाणी शिरले आहे.