इचलकरंजी पंचगंगा नदी परिसरातील पाणी पातळीची स्थिती : व्हिडिओ पहा
आज दि. 18/08/2025 पहाटे 4.20 वा. राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 1 उघडले आहे.एकूण सर्व 7 द्वारे (क्र.1,2,3,4, 5,6 व 7) उघडली आहेत.
राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले : व्हिडिओ पहा
लाडकी बहीण योजनेनंतर सरकार आता ‘लाडकी सुनबाई योजना’ आणणार? जाणून घ्या सविस्तर
विसर्ग – स्वयंचलित द्वार क्र.1,2,3,4,5,6 व 7 मधून 10000 cusec व BOT पॉवर हाऊस मधून 1500 cusec असा एकूण 11500 cusec इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.
तारदाळमध्ये चोरी; १० तोळे दागिन्यांवर डल्ला
पुरामुळे प्रचंड नुकसान, आतापर्यंत 650 लोकांचा मृत्यू
दरम्यान इचलकरंजी परिसरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी खालील व्हिडिओ प्रमाणे सध्या आहे…