Thursday, November 13, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: गोसावी गल्लीत किरकोळ कारणावरून मारहाण दोन घटनेत सातजण जखमी; तेराजणांवर गुन्हा

इचलकरंजी: गोसावी गल्लीत किरकोळ कारणावरून मारहाण दोन घटनेत सातजण जखमी; तेराजणांवर गुन्हा

येथील गोसावी गल्लीत किरकोळ कारणावरून एकमेकांना शिवीगाळ करत लाकडी बंटने आणि धाक्यांनी मारहाण केल्याच्या दोन घटनामध्ये जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी १३ जणांच्या विरोधात गुन्हा कखल करण्यात आला आहे.

 

केलेल्या मारहाणीत सोनाली सुनिल गोसावी (रा. गोसावी गल्ली), अक्षय मिमराव पडीयार (रा. पट्टणकोडोली विकार, प्रिती सागर गोसावी हे धौघे जखमी झाले आहेत. प्रकरणी सोनाली गोसावी यांच्या फिर्यादीनुसार रोहित महादेव पडीवार, अतिवापार कविता महादेव पहारলা कुमार गोसावी, राजू जिये (सर्वा५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

तर जावावाला फोन केल्याच्या कारणामा केलेल्या मारहाणीत प्रेरणा महादेव २५.गोली), त्यांची आई आणि भाऊ असे तिघे जखमी झाले. याप्रकरणी जखमी प्रेरणा पवार यांच्या फिर्यादीनुसार विकार अक्षय भिमराव पडीयार, सोनाली भिमराव पट्टीवार, दिपाली भिमराव पवार, प्रिती भिमराव पड़ीवार, सुमनी विकी पहीचार, युवराज पाराजांच्या -विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -