Saturday, October 18, 2025
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय, टीम इंडिया विरुद्ध 331 धावांचा यशस्वी पाठलाग

ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय, टीम इंडिया विरुद्ध 331 धावांचा यशस्वी पाठलाग

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात रविवारी 12 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील चौथा सामना होता. ऑस्ट्रेलिया या सामन्यात टीम इंडियाचा पराभव करत विजयी घोडदौड कायम राखली. भारताने विजयासाठी दिलेलं 331 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 1 ओव्हरआधी 7 विके्टस गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात कॅप्टन एलिसा हिली हीने प्रमुख भूमिका बजावली. एलिसाने सर्वाधिक 142 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. तर इतर फलंदाजांनीही योगदान देत आपल्या संघाला सलग तिसरा विजय मिळवूून देण्यात हातभार लावला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 302 धावांचा यशस्वी विजयी धावांचा पाठलाग करण्याचा विश्व विक्रम मोडीत काढला. श्रीलंकेने 302 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -