Monday, December 23, 2024
Homeराशी-भविष्यआपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना मराठीत पाठवा नववर्षाचे

आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना मराठीत पाठवा नववर्षाचे

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नवे वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
हीच प्रभुचरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा…!

आयुष्यातील आणखी एक वर्ष कमी होत आहे,
काही जुन्या आठवणी देखील मागे पडत आहे.
सुख, शांती, यश आणि प्रेमभावनेने स्वागत करूयी नववर्षाचं..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

नवे रंग, नवी उमेद…डोळ्यातही आनंद नवा
नवे स्वीकारून जुन्याचा बदलूया रंग
नववर्षात आकाशाला स्पर्श करण्याचा विश्वास ठेवा
सरत्या वर्षाला निरोप देत पाहूया नवी स्वप्नं…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला
पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!

सूर्याची नवी किरणे घेऊन आली नवी पहाट
हसत्या चेहऱ्याने करा नव्या दिवसाचे स्वागत…
नवीन वर्ष 2022 च्या खूप खूप शुभेच्छा..!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

चला, नवीन वर्षात प्रत्येक जुनी चूक सुधारूया.
नवीन आशेने आपले जीवन सुधारूया
तुम्हाला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुम्ही आमच्यापासून लांब असलात तरी काय झालं.
तुमचं स्थान आमच्या हृदयात आहे..
नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…

गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले 2022 साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -