नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो मंगळवारी म्हणजेच उद्याच्या अंगारकी संकष्टी दिवशी महिलांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी हे एक काम करावे यामुळे निश्चितच आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होईल कुटुंबातील सर्वांचे मुलाबाळांचे पतीचे तसेच घरातील ज्येष्ठ मंडळींचे आरोग्य चांगले राहील. इतकेच नाही तर आपले काही कर्ज loan असेल तर ते लवकर फिटते. इन्शुरन्सचे insurance वगैरे येणारे पैसे लवकर येतात. Online earning सारखे काम करत असाल तर त्यात यश मिळते.
मित्रांनो उद्याची मंगळवारी येणारी जी संकटे आहे ती अंगारकी संकष्टी किंवा मंगळी असे देखील म्हटले जाते. तर मित्रांनो याच दिवशी आपणाला हे काम करायचे आहे म्हणजे महिलांनाच हे काम करायचे आहे. यासाठी कुठलीही मोठी विधी किंवा मोठा खर्च असे काही अपेक्षित नाही. हे काम अत्यंत साधे व सोपे आहे.
चला तर मैत्रीण जाणून घेऊया कोणते काम आहे हे … तर अंगारकी संकष्टी ला आपणाला एक पुजेची सुपारी आणून ती आपल्या देव्हाऱ्यावर मधोमध ठेवायची आहे.लक्षात घ्या मित्रांनो की ही सुपारी पूजेचे साहित्य मिळते अशा ठिकाणीच मिळालेली चांगली सुपारी पुजेची सुपारी म्हणावी. आल्यानंतर ती स्वच्छ धुऊन आपल्या देव्हाऱ्यातील मधोमध ठिकाणी ठेवायचे आहे.
या नंतर आपण आपली जी काही पूजा असेल ते आटपून दिवा अगरबत्ती हे लावून देवाचे चांगल्या पद्धतीने नामस्मरण करून या सुपारीला हळद-कुंकू वाहून ही सुपारी तेथेच ठेवायची आहे. ही सुपारी या दिवशी तुम्ही कधी पोहोचला असाल तर या दिवशी अखंड दिवस आणि त्या दिवशीची रात्र हे त्या आपल्या देवाला वरच राहील व दुसऱ्या दिवशी सकाळी ही सुपारी आपणाला कोणत्याही वाहत्या पाण्यात सोडायचे आहे.
वाहते पाणी जवळ नसल्यास कोणत्याही एका मोठ्या झाडाच्या खाली मुळाशी ही सुपारी ठेवायची आहे. सुपारी कुणीही नेऊन सोडली तरी चालेल मात्र हे काम व ही पूजा महिलांनीच करायची आहे. हे सर्व विधी अगदी आपल्या मनापासून भक्तीपूर्ण वातावरणात करायचे आहे.
तर मित्रांनो यामुळे निश्चितच आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होईल कुटुंबातील सर्वांचे मुलाबाळांचे पतीचे तसेच घरातील ज्येष्ठ मंडळींचे आरोग्य चांगले राहील. इतकेच नाही तर आपले काही कर्ज loan असेल तर ते लवकर फिटते. इन्शुरन्सचे insurance वगैरे येणारे पैसे लवकर येतात. Online earning सारखे काम करत असाल तर त्यात यश मिळते.
यामुळे आपले घरचे आरोग्य आपल्या कुटुंबाचे आरोग्य हे निश्चितच चांगले राहील आपल्या घराची चोहोबाजूंनी प्रगती होईल. मैत्रिणींनो हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चित असा लाभ मिळाला आहे. आपणही याचा लाभ घेऊ शकता.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.






