नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो घरातील स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते तिचा आदर करा, तिचा सन्मान करा, तिला दुखवू नका, तिचा अपमान करू नका. तिला दुःखी करू नका नाहीतर तुमच्या घरी सुख – समृद्धी आणि लक्ष्मी कशी येईल ? कुटुंबातील स्त्रीने शुभ काम केले तर त्याचा लाभ तिलाही होत असतो आणि कुटुंबालाही होत असतो.
मित्रांनो आम्ही तुम्हाला आज एक असा उपाय सांगणार आहे जो फक्त कुटुंबातील स्त्रियांनीच करायचा आहे. ज्यामुळे तुमच्या घरी समृद्धी शांती लाभेल. यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या, संकट, अडचणी दूर होतील, दुःख कमी होईल आणि त्या स्त्रिच्याही सर्व इच्छा, मनोकामना, आशा-आकांक्षा पूर्ण होतील.
इतकच नाही तर तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणी सुद्धा दूर होऊ लागतील.
मित्रांनो चला तर जाणून घेऊया कोणता आहे तो उपाय…
उपाय :
मित्रांनो त्या कुटुंबातील स्त्रीने सर्वात आधी उठायचे आहे. म्हणजे पहाटे उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा करावी. अगदी मनोभावे देवपूजा करावी. त्यानंतर एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये 4-5 तुळशीची पाने घालावीत आणि देवपूजा केल्यानंतरच सर्व घरातील सगळ्या कानाकोपऱ्यात, सगळ्या खोल्यांमध्ये जाऊन तुळशीच्या पानाने ते पाणी शिंपडावे. भिंतीवर ही थोडं थोडं पाणी शिंपडावे.
पूर्ण घरात पाणी शिंपडून झाल्यावर वाटीत जर का पाणी शिल्लक राहिले तर ते पाणी इतरत्र न टाकता आपल्या दारात तुळस किंवा एखादं कोणतेही झाड असेल तर त्या झाडात राहिलेले पाणी आणि तुळशीची पानं घालावीत. दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा नवीन पाणी आणि नवीन तुळशीचे पाने घेऊनच हा उपाय करावा. मित्रांनो हा उपाय आपण रोज करावयाचा आहे.
मित्रांनो हा उपाय घरातील स्त्रीनेच करावयाचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरी नक्कीच सुख शांती लाभेल. आपल्याला आयुष्य आरामात जगता येईल. आपल्या घरी लक्ष्मी नांदेल कुबेर तुमच्यावर प्रसन्न होईल. तुमच्या सर्व अडचणी दुःख संकट नाहीशी होतील.
मित्रांनो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती? माहिती आवडली असल्यास आमच्या पेजला लाईक करा आणि आमच्या पेज ची माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही शेअर करा.






