Thursday, January 22, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी महानगरपालिकेसाठी ओबीसी आरक्षण जाहीर: या नावांची चर्चा 

इचलकरंजी महानगरपालिकेसाठी ओबीसी आरक्षण जाहीर: या नावांची चर्चा 

इचलकरंजी महानगरपालिका महापौर पदासाठी आरक्षण जाहीर

 

ओबीसी प्रवर्गातील उमेदवार होणार महापौरपदी विराजमान

 

शहराचा पहिला महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष

 

ओबीसी पुरुष गटातून तानाजी पोवार, विठ्ठल चोपडे, सतीश मुळीक, सुशांत कलागते यांना मिळू शकते संधी

 

ओबीसी महिला गटातून रूपा बुगड, ध्रुवती दळवाई, अलका स्वामी, सपना भिसे यांच्या नावाची चर्चा

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -