Friday, April 10, 2026
Homeअध्यात्म15 एप्रिल 2026 बुधवार पुण्यतिथी विशेष हा खास नैवेद्य करा स्वामींसाठी 

15 एप्रिल 2026 बुधवार पुण्यतिथी विशेष हा खास नैवेद्य करा स्वामींसाठी 

मित्रांनो 15 एप्रिल म्हणजेच बुधवारच्या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि हा खास दिवस स्वामी सेवकांसाठी आहे स्वामींच्या मठात केंद्रात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात मंदिरात मठात केंद्रात जाऊन दर्शन देखील घ्यायचा आहे. आणि स्वामींच्या आवडीचा नैवेद्य या दिवशी नक्की दाखवायचा आहे तुम्ही हा नैवेद्य कधीही दाखवू शकता सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुमच्या इच्छेने शक्तीने हा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य स्वतःच्या हाताने घरी बनवायचा आहे.

 

हा नैवेद्य कोणता आहे तर स्वामींना सर्वात जास्त पुरणपोळी आवडते पुरणपोळी बनवायची आहे ती पण तूप लावून बनवायचे आहे खीर देखील बनवायचे आहे तर आता आंब्याचा सिझन आलेला आहे तर आमरस देखील करू शकता आमटी भात एखादी भाजी किंवा चपाती कांदा भजी देखील स्वामींना आवडते असे संपूर्ण ताट करून तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आणखी एक पदार्थ स्वामींना आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू एक तर बेसनाचे लाडू बनवा नाहीतर पुरणपोळी करा तुम्हाला कोणते सोपे वाटते ते तुम्ही करायचे आहे आपल्या शक्तीने आपले इच्छेनेही आपल्याला करायचा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -