Friday, April 24, 2026
Homeअध्यात्मस्वामींचे तीन गुरुवारचे व्रत कसे करावे नियम अटी सहित उद्यापन कसे करावे...

स्वामींचे तीन गुरुवारचे व्रत कसे करावे नियम अटी सहित उद्यापन कसे करावे जाणून घ्या…

मित्रांनो स्वामींचे अकरा गुरुवार केले स्वामींचे 21 गुरुवार केले स्वामी चरित्र सारामृत आमचे पण १०८ पारायण केले पण तुमची इच्छा काही पूर्ण झाली नाही तुम्ही खूप श्रद्धेने संकल्प युक्त पारायण केले तर तुमच्या इच्छा पूर्ण झाली नाही तर तुम्ही काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या महिला ऑफिसला जातात त्या महिला ज्या नोकरी करतात त्यांना स्वामींचे एकवीस गुरुवार किंवा 11 गुरुवार शक्य होत नाही.

 

कारण सेवेला दीड ते दोन तास लागत असतो पण या तीन गुरुवारची सेवा खूप साधी सोपी आहे ती कशी करायची ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि अतिशय ती फुलदाणी सुद्धा आहे खूप भक्तांना या सेवेचा अनुभव देखील आलेला आहे तुम्ही जेव्हा तीन गुरुवारच्या व्रताला सुरुवात करतात त्यावेळेस तीन गुरुवार पूर्ण होण्याच्या आधीच तुमची जी काही इच्छा असेल ते नक्कीच महाराज पूर्ण करतात फक्त आपल्यालाही सेवा पूर्ण श्रद्धांजली विश्वासाने करायचे आहे.

 

स्वामींचे तीन गुरुवारचे व्रत कसे करावे आता तुम्ही 11 आणि 21 गुरुवारचे व्रत ऐकलेले आहे खूप महिलांनी केलेले पण आहे तर आज आपण तीन गुरुवारची सेवा कशी करायची हे जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिले हे व्रत जे उपवास आहेत ते आपल्याला तीन गुरुवार करायचे आहे तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता तीन गुरुवारी करायची आहे पहिला गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठून आवरायचे आहे देवघरासमोर म्हणजे आपल्या घरामध्ये दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे महत्त्वाचे आहे .

 

शक्यतो स्वामी महाराजांचा फोटो जर तुम्ही व्रत करणार असेल तर ते तुमच्या घरामध्ये असणं म्हणजे स्वामी महाराजांचा अजिंठा असणं खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर आपल्याला पहिलाच गुरुवारी सगळ्यात पहिले संकल्प करायचा आहे सगळ्यांना माहित आहे संकल्प कसा करायचा हातावर पाणी घ्यायचं अक्षदा फुल त्याच्यावर हळदीकुंकू आणि खाली एक रिकामी डिश किंवा प्लेट ठेवायचे आहे मग आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना सगळ्यात पहिले आपल्याला आपलं नाव सांगायचं त्यानंतर ना गोत्र सांगायचं आणि तुम्ही स्वामी सांगायच आह.

 

स्वामी मी आजपासून तीन गुरुवार तुमची सेवा करणार आहे आणि त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे स्वामींना विनंती करायची आहे स्वामी माझी ही तीन गुरूवारची व्रत सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या असं संकल्प करून आपल्या हातातलं पाणी अक्षदा आणि फुल खालच्या प्लेटमध्ये टाकायचा आहे प्लेटमध्ये जे काही पाणी असेल ते तुळशीला न टाकता तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता अशाप्रकारे आपण आता संकल्प केलेला आहे

 

संकल्प करून झाल्यानंतर ना आपल्याला सेवा करायची आहे सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी करू शकता दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही सेवा करायची आहे जे कोणी महिला किंवा पुरुष नोकरी करत असेल तर ती ही सेवा करू शकतात कारण खूप कमी वेळामध्ये होणारे सेवा आहे त्याआधी आपल्याला तिने गुरुवारी उपवास करायचा आहे.

 

आता आपण जाणून घेणार आहोत की 11 आणि 21 गुरुवारची सेवा करतो उपवास करतो तेव्हा आपण खिचडी सुद्धा खाऊ शकतो म्हणजे आपण मीठ आणि तिखट खाऊ शकतो पण तीन गुरुवार जे प्रत करताना आपल्याला मीठ आणि तिखट खायचं नाही म्हणजे तुम्ही फक्त फळाहार ग्रहण करायचा आहे तिखट किंवा मीठ आपल्याला या उपवासाला खायचं नाही तुम्ही फळे खाऊ शकता यानंतर न उपवास तर दिवसभर करायचा आहे संध्याकाळी आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करून मग उपवास सोडायचा आहे.

 

उपवास दिवसभर तिनेही गुरुवारी करायचा पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा दिवसभर उपवास करायचा रात्री आरती करायची आरती कोणती करायची तर पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती करा त्यानंतर तुम्ही श्री गुरुदेव दत्ताची आणि तुमच्याकडे स्वामी समर्थांची आरती असेल तर ती आरती सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा शुद्ध शाकाहारी जेवणाचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे सेम दुसऱ्या गुरुवारी पण तसंच करायचा आहे फक्त संकल्प हा पहिल्याच गुरुवारी करायचा असतो.

 

दुसऱ्या गुरुवारी उपवास करायचा फळ हा ग्रहण करायचं संध्याकाळी आरती करायची आणि मग स्वामीनारायण दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे तिसऱ्या गुरुवारी देखील असंच करायचं आहे हे झालं उपवास करणं आता सेवा कोणत्या करायच्या तर अगदी साधी सेवा स्वामी चरित्र सारामृत प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत असतं प्रत्येक भक्ताकडे स्वामींचे सारामृत असेल आणि खूप जण त्याचं नित्यसेवेमध्ये पठण पण करतात तर स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाचायचं का तर अजिबात नाही आपल्याला तीन गुरुवारची सेवा करायची आहे तीन गुरुवारची सेवा करताना बघा स्वामी चरित्र मध्ये 21 अध्याय असतात.

 

त्यातले सात अध्याय पहिला गुरुवार वाचायचे नंतर सात म्हणजे पहिले सात अध्याय एक ते सात हे पहिल्या गुरुवारी वाचायचे त्यानंतर आठवा द्यापासून 14 अध्याय पर्यंत दुसऱ्या दिवशी वाचायचा आहे आणि पंधराव्या पासून 21 पर्यंत तिसऱ्या गुरुवारी आपल्याला वाचन करायचं आहे म्हणजे पूर्ण स्वामी चरित्र सारामृत ज्याला एक ते दीड तास लागतो ते आपल्याला एकदम वाचायचं नाही.

 

तुम्ही पहिले सात अध्याय वाचन पहिल्या गुरुवारी नंतरचे सात अध्याय दुसरा गुरुवार यांनी शेवटचे १५ दिवस पासून एकवीस पर्यंतचे सात अध्याय तिसऱ्या गुरुवारी वाचायचे आहेत त्यानंतर आपल्याला 11 माळी जप करायची गरज नाही तुम्हाला फक्त तीन माळी जप करायचे आहे तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा सात अध्याय वाचायचे आणि फक्त एक वेळेस आपल्याला तारक मंत्राचा पठण करायचा आहे ही झाली साधी सोपी सेवा अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारी सेवा आहे सात अध्याय वाचायला जास्तीत जास्त दहा ते बारा मिनिटे लागतात.

 

तीन माळी जप करायला चार ते पाच मिनिटे आणि तारक मंत्र म्हणायला अगदी दोन मिनिट लागतात पंधरा ते वीस मिनिटांमध्ये होणारी सेवा आहे त्यामुळे हे तीन गुरुवारचे व्रत सेवा आहे हे कोणीही करू शकतो पण आपल्याला ह्या सेवा आहे या आपल्या घरी करायचे आहेत म्हणजे बघा तुम्ही पहिला गुरुवार सुरुवात केली आज पहिला गुरुवार झाला पुढच्या गुरुवारी जर तुम्ही कुठे बाहेर गेले आणि बाहेर तुम्ही ही सेवा करू शकता का तर नाही ही जी कोणती सेवा आहे सांगितलेली ती संकल्प युक्त आहे.

 

त्यामुळे आपल्याला ही सेवा आपल्या घरातच करायचे आहे दुसऱ्यांच्या घरात जाऊन आपल्याला ही सेवा करायची नाही या सेवेचे काही नियम देखील आहेत तर नियम असे आहेत की सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे प्रत्येक सेवेला लागू पडतो तो म्हणजे मांसाहार तीन गुरुवारचा व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत आपल्याला मांसाहार करायचा नाही बाहेर कुठे मेसला किंवा रूमवर राहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही पण एकाच नियम आहे.

 

तो म्हणजे मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे फक्त तीन गुरुवार मांसावर बंद करायचा आहे एवढा एकच नियम पाळा आणि सेवा किती सोप्या 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारे सेवा करा आता याचे उद्यापन कसं करायचं उद्या पण आला पण खूप काही करण्याची गरज नाही आपण आपल्या घरामध्ये जी भाजी भाकरी करत होती तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळी स्वामींच्या आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायचा त्यामध्ये एखादा तुम्ही गोडाचे पदार्थ करा .

 

तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामींना नारळ खडी साखर ठेवा किंवा तुम्ही पेढ्याचा बेसनाचे लाडू असा कोणताही पण नैवेद्य तुम्ही केंद्रांमध्ये स्वामींना देऊ शकता जर जवळ केंद्र असेल तर नक्कीच तिसऱ्या गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन तिथे स्वामींना मुजरा वगैरे करून स्वामींना तेथे नैवेद्य दाखवून अगदी एक जोडपं जीव घातले पाहिजे असं काही नाही तुमच्या यथाशक्ती तुम्ही गोरगरिबांना दान केले तर अतिशय उत्तम केंद्रामध्ये काही दिलं तरी चालेल तुमच्या यथाशक्ती नुसार तुम्ही हे उद्यापन करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -