महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पट्टणकोडोली येथील श्रीदेव यात्रेत गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी आहे. यात्रेत आलेल्या बीड जिल्ह्यातील एका व्यावसायिकाचे तब्बल ८ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने अत्यंत शिताफीने लंपास केले असून याप्रकरणी परी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पावात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक सातिदर आबाद (वय ६४, रा. किल्लेधारूर हे श्री विठ्ठल बरवाडीपट्टणकोडोली येथे आले होते. गुरुवारी दुपारी दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास करांडे बाबा बसणाऱ्या दगडी उतअसलेल्या मोकळया जागेत भाविकांची मोठी गर्दी जमली होती. प्रचंड गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने मैद यांच्याकडील सुमारे ८९चे सोन्याचे दागिने नजर चुकवून चोरून नेले.
चोरीला गेलेल्या ऐवजात लाख ४७ हजार किमतीची ४५ ग्रॅमची सोन्याची चैन प्रत्येकी दोन लाख व दीड लाख रुपय किंमतीची दोन सोन्याच्या ९८ हजार रुपये किमतीची किटसह सोन्याची चैन अशा एकूण ८ लाख ९५ हजारच्यांचा समावेश आहे. आपले दागिने चोरीस गेाचेामालिंदर मैंद यांनी हुपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीसउपनिरीक्षक माया वायकर करत आहेत
