रणवीर सिंगच्या समर्थनार्थ या अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर काढले सर्व कपडे, व्हिडिओ व्हायरल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

रणवीर सिंगने त्याच्या वादग्रस्त नग्न फोटोशूटने संपूर्ण जागाचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोशूटनंतर रणवीर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे, परंतु काही जण त्याच्या समर्थनार्थ देखील पुढे येत आहे. आता जॅकलीन फर्नांडिसची डॉपलगँगर मॉडेल आणि सोशल मीडिया सेंसेशन अभिनेत्री अमांडा सेर्नी रणवीरच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. अमांडाने रणवीरच्या पावलावर पाऊल ठेवून त्याला पाठिंबा दर्शविले आहे. अमांडाने तिच्या इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आहे. यात ती एका मॉलमध्ये खरेदी करण्यात व्यस्त करत असताना तिला अचानक काहीतरी जाणवते आणि ती तिचे सर्व कपडे उतरवून पुढील शॉपिंग करताना दिसत आहे. शॉपिंग सेंटरच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांवर तिने नग्न पोज दिल्या आहेत.Cerny ने तिच्या ट्विटर फीडवर देखील व्हिडिओ शेअर केला. येथे तिने हा व्हिडिओ चित्रित करण्यामागचे तिचे खरे कारण सांगितले. पोस्टमध्ये अमांडाने हसणाऱ्या इमोजीसह “रणवीर सिंगसाठी न्याय” असे लिहिले आहे.

Join our WhatsApp group