बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. करीना कपूरला आज जीम जवळ स्पॉट करण्यात आल्यानंतर तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या व्हिडिओमधील तिचा लूक पाहून काही नेटकऱ्यांनी ती पुन्हा गरोदर आहे का, असा अंदाज व्यक्त केला आहे.
करीना कपूरचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये करीना कपूर जिममधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तिच्या पोटाचा भाग काहीसा फुगीर दिसत असल्याने नेटकऱ्यांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेष म्हणजे, करीना कारच्या जवळ जात असताना तिचा गार्ड्सने छत्रीच्या साहाय्याने तिचं पोट लपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी विविध कमेंट्स केल्या आहेत. काहींनी थेट करीना गरोदर आहे का, असा प्रश्न विचारला. तर काही युजर्सनी तिच्या तिसऱ्या बाळासाठी शुभेच्छा देत आहेत. मात्र, या चर्चेला सध्या केवळ सोशल मीडिया चर्चेपुरतंच महत्त्व आहे. करीना कपूर किंवा तिच्या कुटुंबाकडून तिसऱ्या बाळाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.