Homeमहाराष्ट्रराहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड? लँडिंगवेळी अडचण, लखनऊच्या विमानतळावर नेमकं काय घडलं?

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड? लँडिंगवेळी अडचण, लखनऊच्या विमानतळावर नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील लखनऊमधून मोठी बातमी समोर आली आहे. अमौसी विमानतळावर दिल्लीहून येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-1717 या विमानाला लँडिंगच्या काही क्षण आधी ‘गो-अराउंड’ करावे लागले. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील याच विमानातून प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्यांदा लँडिंग करताना विमानाचा एप्रोच अस्थिर झाल्याने (Unstable Approach) पायलटने सुरक्षेच्या दृष्टीने लँडिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमान पुन्हा हवेत उंच नेण्यात आले आणि नव्या एप्रोचसाठी ते पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -