Homeइचलकरंजीतांत्रिक बिघाडामुळे पहिल्या दिवशी ई-बस सेवा खंडित सायंकाळनंतर सेवा पूर्ववत

तांत्रिक बिघाडामुळे पहिल्या दिवशी ई-बस सेवा खंडित सायंकाळनंतर सेवा पूर्ववत

महानगरपालिकाच्यावतीने शहरात नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या ई-बस सेवेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे सेवा खंडित राहिली. सायंकाळनंतर तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर सेवा पुर्ववत सुरू झाली.

 

शहर परिसर तसेच २० किलोमीटर भागात नव्याने महानगरपालिका प्रशासनाने बस सेवा सुरू केली आहे. या बस सेवेची माहिती सर्व नागरिकांना व्हावी यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत ही बस सेवा मोफत ठेवली होती. त्यानंतर म्हणजे १ ऑक्टोंबर पासून तिकीट आकारून सेवा कायम करण्यात आली. मात्र, तिकीट काढण्याबाचतचे सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने आज पहिल्याच दिवशी बस सेवा खंडित झाली. सायंकाळी पाच वाजल्यानंतर तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर सेवा पुर्ववत करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -