ताजी बातमी ऑनलाइन टीम
राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. पाच राज्यांचा निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे देशपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, माणिपूर या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना या महाराष्ट्रातील पक्षांनी गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठवरले आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्येदेखील हे पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत. तसेच राज्यात सध्या कडाक्याची थंडी असताना वातावरणात बदल झाला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाच्या सरी बरसत आहेत. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे
राज्य सरकारने जी नियमावली केली, त्यात बदल नाही,
15 ते 18वयोगटातील मुलांना जे लसीकरण सुरू केलंय यात जिल्ह्यात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे,
शाळेत बोलावून विद्यार्थ्यांना लसीकरण केलं जातं,
आतापर्यंत 48 टक्के लसीकरण झालंय जिल्ह्यात इतर जिल्हयासारखी परिस्थिती नाही
भारत सरकारने जो निर्णय घेतलाय यामध्ये 60 वर्षांच वयोमान जे आहे त्यांनी लसीकरण घ्यावं,
बुस्टर डोसमध्ये 9 महिन्याचं अंतर असलं पाहिजे
राज्य सरकारच्या नियमावलीत कोणताही बदल नाही, अजित पवार काय म्हणाले? वेगवान अपडेट
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -