Wednesday, February 5, 2025
Homeबिजनेसगुंतवणूकदारांना दिलासा! तीन दिवसांच्या पडझडीनंतर शेअर बाजार सावरला

गुंतवणूकदारांना दिलासा! तीन दिवसांच्या पडझडीनंतर शेअर बाजार सावरला

सलग तीन दिवसांच्या पडझडीनंतर आज शुक्रवारी शेअर बाजार सावरत असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळच्या सत्रात शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ७00 अंकांनी उसळी घेतली. तर निफ्टी २०० अंकांनी वधारला आहे. सेन्सेक्स सध्या ५८ हजारांच्या आसपास व्यवहार करत आहे. तर निफ्टी १७ हजारांवर व्यवहार करत आहे.

दरम्यान, टोकियोचा प्रमुख निक्केई निर्देशांक शुक्रवारी सकाळच्या व्यवहारादरम्यान उच्च पातळीवर पोहोचला. याआधीच्या सत्रात त्यात घसरण झाली होती. पण शुक्रवारी त्यात सुधारणा होऊन तो उसळला. हाँगकाँग शेअर बाजाराची सुरुवात देखील चांगली झाली आहे. गेल्या आठवडाभरात हा शेअर बाजार गडगडला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -