Wednesday, January 14, 2026
Homeब्रेकिंगटीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक

टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक

टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात येत आहे.

खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात येत आहे. खोडवेकर हे या पूर्वी शिक्षण विभागात कार्यरत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -