प्रभास, सैफ अली खान, कृती सेनन यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘आदिपुरुष’चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. चित्रपटाच्या बजेटने 450 कोटींचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळेच हा चित्रपट जगभरात एकाचवेळी 20 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याचे नियोजन निर्माते करत आहेत. असे झाल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात रीलिज होणारा हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरेल. चित्रपट इंग्लिश आणि चायनीज भाषांतही रीलिज करण्याची योजना आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -