Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनएक झलक सबसे अलग, अमिताभ बच्चन यांची ‘झुंड’ स्टाईल, नागराज मंजुळेंकडून नवा...

एक झलक सबसे अलग, अमिताभ बच्चन यांची ‘झुंड’ स्टाईल, नागराज मंजुळेंकडून नवा टीझर शेअर

बिग बी अमिताभ बच्चनयांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड‘ (Jhund) हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटाबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नागराज मंजुळे यांनी एक टीझर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांनी एन्ट्री आणि त्यांची ‘झुंड’ स्टाईल पहायला मिळतेय. सोबतच बॅगराऊंडला चित्रपटातील गाण्याचं म्युझिकही ऐकायला मिळतंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -