ताजी बातमी ऑनलाइन टीम
गुरुवारी जिल्ह्यात १२५ नवे कोरणा बांधीत आढळून आले तर जिल्ह्यात ३९२ जण कोरोनामुक्त झाले,त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या १३३६ इतकी झाली आहे.
आज दिवसभरात आढळून आलेल्या १२५ बाधितांमध्ये आजरा-१, चंदगड-२, गडहिंग्लज-४, हातकणंगले-११, कागल६, करवीर-१६, पन्हाळा१७, राधानगरी-१, शाहुवाडी-१३ आणि शिरोळ तालुका-१ तर कोल्हापूर महानगरपालिका ६ गडहिंग्लज, कागल नगरपरिष समावेश आहे. जिल्ह्यातील ए रूग्णांपैकी २ लाख १२ हजार क्षेत्रात-३३, जयसिंगपूर नगरपरिषद-५, रषद-१ आणि अन्य जिल्ह्यातील ३ जणांचा । एकूण २ लाख १९ हजार ८३६ पॉझिटिव्ह पार ६०९ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
इचलकरंजीत ३ रूग्णांची भर
प्रशासनाकडून गुरूवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्या तीन रूग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये मुक्त सैनिक सोसायटी, रेणुकानगर, भोईनगर या परिसरातील रूग्णांचा समावेश आहे. सध्या १८ अॅक्टीव्ह रूग्णावर उपचार सुरू आहेत. शहरातील रूग्ण संख्या कमी होत चालल्याने शहरवासियांना दिलासा मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी एकूण 125 कोरणा बांधीत तर इचलकरंजीत….
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -