Wednesday, December 17, 2025
Homeमहाराष्ट्रलग्न मोडल्याचा राग आल्याने अंगावर पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळले

लग्न मोडल्याचा राग आल्याने अंगावर पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळले

लोहोणेर ता. देवळा येथे युवकाला प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे. यात युवक 55 टक्के भाजल्याची माहिती देवळा ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. कांबळे यांनी दिली आहे. घटनास्थळी देवळा पोलीस दाखल झाले असून, लग्न मोडल्याचा राग आल्याच्या कारणावरून सदर घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -