Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजननो-मेकअप लूकमध्येही Monalisa चा कातिलाना अंदाज

नो-मेकअप लूकमध्येही Monalisa चा कातिलाना अंदाज

मोनालिसाच्या चेह-यावरील हास्य तिच्या अनेक चाहत्यांना थंड करणार असल्याचं पाहायला मिळतं. तिने फोटो शेअर केल्यानंतर मूड असं पोस्टमध्ये लिहिलं आहे. फोटो पाहिल्यानंतर असं वाटतंय की तिचा मेकअप करण्याचा सध्या अजिबात मूड नाही.

मोनालिसा मंनोरंजन क्षेत्रातलं एक नाव आहे, ज्या नावाचा परिचय करून देण्याची गरज लागत नाही, भोजपुर इंडस्ट्रीपासून टेलिव्हिजनपर्यंत ती खू प प्रसिध्द असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे तिने हे सगळं स्वत:च्या मेहनतीवर केलं आहे.

तिच्या अभिनय क्षेत्राबरोबर ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. अनेकांनी सोशल मीडियावर आपले फोटो टाकून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे ती सुध्दा सोशल मीडियावर अधिक चर्चेत असते.

मोनालिसाने नुकतेच विना मेकअप फोटो शेअर केले आहेत, विना मेकअप फोटो का शेअर केले हे माहित नाही, परंतु मोनालिसाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना अधिक आवडल्याचे पाहायला मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -